Angels खरंच तुमचं आयुष्य सुखकर करायला मदत करतात का?

या Free Live Masterclass मध्ये शिका Angelsचा guidance वापरून relationships, आत्मविश्वास, मानसिक तणाव आणि जीवनातील महत्त्वाचे decisions अधिक clarity ने कसे handle करायचे.

Date:
22 March 2026

Time:
2 PM Onwars

Language: Marathi

Price: Free

मोजक्याच जागा शिल्लक लगेच Register करा

तुम्हाला कधी असं वाटत का?

✔ Relationships मध्ये वारंवार गैरसमज किंवा तणाव निर्माण होतो

✔ खूप विचार करूनही योग्य decision घ्यायला clarity मिळत नाही

✔ आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो

✔ मन सतत stress, चिंता किंवा overthinking मध्ये अडकलेलं असतं

✔ कोणीतरी invisible support आहे, पण ते कसे ओळखायचे हे समजत नाही

जर हे problems relatable वाटत असतील तर हा masterclass तुमच्यासाठीच आहे

या Masterclass नंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बदल जाणवेल?

तुम्हालाही जर हे बदल घडवून आणायचे असतील तर आजच Masterclass साठी Register करा.

या देवदूत Masterclass मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल?

Bonus !!

या विशेष masterclass मध्ये तुम्हाला देवदूतांचे ज्ञान भारतीय आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजावून सांगितले जाईल. फक्त theory नाही, तर practical understanding आणि real-life connection कसा तयार करायचा हे देखील शिकायला मिळेल.

तुमच्या सारख्याच लोकांचे यशस्वी अनुभव

आणि काही अनुभव

जर तुम्हालाही असे अनुभव घ्यायचे असतील तर लगेच Register करा

हा Angel Masterclass कोणासाठी आहे?

खरं तर, जो कोणी आपल्या जीवनात clarity, peace आणि guidance शोधत आहे, त्याला या Masterclass मधून नक्कीच फायदा होईल.

कोण आहेत ​डॉ. सुमेधा कुलकर्णी

 

डॉ. सुमेधा कुलकर्णी या मास्टरक्लासच्या मुख्य मेंटॉर असून त्यांना अध्यात्म आणि हीलिंग क्षेत्रात १५+ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. पैठण येथील समृद्ध वैदिक परंपरेत वाढल्यामुळे भारतीय अध्यात्म आणि वेदशास्त्राचे संस्कार त्यांना लहानपणापासूनच मिळाले. PhD पूर्ण केल्यानंतर, त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य आध्यात्मिक परंपरांमधील Connection शोधण्यासाठी सखोल अभ्यास केला, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानाला एक जागतिक दृष्टीकोन प्राप्त झाला. 

आज त्या एक अग्रगण्य Reiki Grandmaster, NLP Consultant आणि Tarot Reader म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी—लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत—विविध ‘Spiritual Modalities’ शिकले आहेत. त्यांची शिकवण्याची शैली अतिशय Simple, Practical आणि Easy-to-understand आहे, ज्यामुळे कठीण आध्यात्मिक विषय सुद्धा सामान्य माणसाला सहजपणे समजतात आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात वापरता येतात.

अध्यात्म आणि आधुनिक जीवनातील ‘Practicality’ यांचा सुंदर संगम साधून डॉ. सुमेधा यांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत. आज त्या अनेक लोकांना Angel Guidance, Healing आणि Spiritual Awareness चा अनुभव देण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. अध्यात्मिक वारसा आणि आधुनिक विज्ञानाची जोड देऊन लोकांच्या जीवनात नवी दिशा देण्याचे कार्य त्या अविरतपणे करत आहेत.

प्रश्न तुमचे उत्तर आमचे

हा देवदूत Masterclass कोणासाठी योग्य आहे?
  • हा masterclass त्यांच्यासाठी आहे ज्यांना देवदूतांविषयी समजून घ्यायचे आहे, spiritual guidance मिळवायचे आहे आणि आपल्या जीवनात clarity, peace आणि intuition वाढवायची आहे. Beginners सुद्धा सहजपणे हा masterclass समजू शकतात.
  • हा masterclass साधारण 2 ते 2.5 तासांचा live session असेल ज्यामध्ये concept explanation, practical understanding आणि live meditation देखील होईल.
  • या masterclass मध्ये तुम्हाला देवदूतांची signs कशी ओळखायची, guidance कशी समजून घ्यायची आणि meditation च्या माध्यमातून connection कसा build करायचा हे शिकवले जाईल, जे तुम्ही daily life मध्ये वापरू शकता.

  • हा masterclass online live session स्वरूपात घेतला जाईल.

    Register केल्यानंतर तुम्हाला joining link आणि आवश्यक माहिती पाठवली जाईल.

  • या masterclass मध्ये देवदूतांची ओळख, भारतीय शास्त्रांमधील उल्लेख, Western Angel concepts शी असलेले connection, देवदूतांची signs कशी ओळखायची आणि त्यांची मदत जीवनात कशी अनुभवायची हे शिकवले जाईल.
  • होय. Masterclass नंतर तुम्हाला पुढील learning opportunities आणि advanced guidance बद्दल माहिती दिली जाईल.

या Free Live Masterclass साठी जागा मर्यादित आहेत. नोंदणी बंद होण्यापूर्वी तुमची जागा आत्ताच Reserve करा.