Angels खरंच तुमचं आयुष्य सुखकर करायला मदत करतात का?
या Live Masterclass मध्ये शिका
Angelsच guidance वापरून relationships, आत्मविश्वास, मानसिक तणाव आणि जीवनातील महत्त्वाचे decisions अधिक clarity ने कसे handle करायचे.
Date:
8th August 2026
Time:
7 PM Onwards
Language:
Marathi
Price:
Rs. 21 only
skip render: ucaddon_timer_countdown
मोजक्याच जागा शिल्लक लगेच Register करा
YES! Register now for Just Rs. 21/-
मोजक्याच जागा शिल्लक लगेच Register करा
YES! Register now for Just Rs. 21/-
तुम्हाला कधी असं वाटत का?
✔ Relationships मध्ये वारंवार गैरसमज किंवा तणाव निर्माण होतो
✔ खूप विचार करूनही योग्य decision घ्यायला clarity मिळत नाही
✔ आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो
✔ मन सतत stress, चिंता किंवा overthinking मध्ये अडकलेलं असतं
✔ कोणीतरी invisible support आहे, पण ते कसे ओळखायचे हे समजत नाही
जर हे problems relatable वाटत असतील तर हा masterclass तुमच्यासाठीच आहे
YES! Register now for Just Rs. 21/-
या Masterclass नंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बदल जाणवेल?
- Relationships मधील गैरसमज, तणाव अधिक शांतपणे handle करता येतील
- Life decisions घेताना जास्त clarity आणि confidence मिळेल
- तुमचा आत्मविश्वास आणि inner strength हळूहळू वाढू लागेल
- Stress, चिंता आणि overthinking कमी करून मन शांत होईल
- Universe कडून मिळणारे signs आणि subtle guidance समजू लागतील
- रोजच्या जीवनात देवदूतांची guidance आणि protection अनुभवता येईल
- तुमचे life अधिक peaceful, balanced आणि spiritually aligned बनवता येईल.
तुम्हालाही जर हे बदल घडवून आणायचे असतील तर आजच Masterclass साठी Register करा.
YES! Register now for Just Rs. 21/-
या देवदूत Masterclass मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल?
- Angels म्हणजे नेमके काय?
- भारतीय शास्त्रांमधील देवदूतांची संकल्पना
- Angels आणि भारतीय परंपरेतील संबंध
- Angelsचे संकेत कसे ओळखायचे
- देवदूतांची मदत जीवनात कशी अनुभवायची
Bonus !!
- Live Angel Meditation Session
- Angel Introduction PDF (Worth ₹1999) for Absolutely FREE
या विशेष masterclass मध्ये तुम्हाला देवदूतांचे ज्ञान भारतीय आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजावून सांगितले जाईल.
फक्त theory नाही, तर practical understanding आणि real-life connection कसा तयार करायचा हे देखील शिकायला मिळेल.
YES! Register now for Just Rs. 21/-
तुमच्या सारख्याच लोकांचे यशस्वी अनुभव
https://youtu.be/kfr3tTgF8Z0https://youtu.be/skJb44rPD3Yhttps://youtu.be/UuIYT9cTVss
आणि काही अनुभव
skip render: ucaddon_responsive_testemonial_carousel
जर तुम्हालाही असे अनुभव घ्यायचे असतील तर लगेच Register करा
YES! Register now for Just Rs. 21/-
हा Angel Masterclass कोणासाठी आहे?
- Working professionals किंवा business करणारे, ज्यांना career आणि life decisions मध्ये अधिक clarity हवी आहे
- ज्यांना relationships मध्ये confusion, misunderstandings आणि emotional stress वारंवार अनुभवायला मिळतो
- ज्यांना वाटते की life मध्ये काही invisible support आहे पण ते कसे ओळखायचे समजत नाही
- जे खूप मेहनत करतात पण तरीही प्रगतीचा, goal achieve करण्याचा स्पष्ट मार्ग अजून सापडलेला नाही
- ज्यांना overthinking, stress आणि mental clutter कमी करून अधिक peaceful mindset तयार करायचा आहे.
- ज्यांना देवदूतांचा guidance आणि protection जीवनात कसे मिळवायचे हे समजून घ्यायचे आहे.
- ज्यांना meditation, energy आणि spiritual science practical पद्धतीने शिकण्याची इच्छा आहे
खरं तर, जो कोणी आपल्या जीवनात clarity, peace आणि guidance शोधत आहे,
त्याला या Masterclass मधून नक्कीच फायदा होईल.
YES! Register now for Just Rs. 21/-
कोण आहेत डॉ. सुमेधा कुलकर्णी
डॉ. सुमेधा कुलकर्णी या मास्टरक्लासच्या मुख्य मेंटॉर असून त्यांना अध्यात्म आणि हीलिंग क्षेत्रात १५+ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. पैठण येथील समृद्ध वैदिक परंपरेत वाढल्यामुळे भारतीय अध्यात्म आणि वेदशास्त्राचे संस्कार त्यांना लहानपणापासूनच मिळाले. PhD पूर्ण केल्यानंतर, त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य आध्यात्मिक परंपरांमधील Connection शोधण्यासाठी सखोल अभ्यास केला, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानाला एक जागतिक दृष्टीकोन प्राप्त झाला.
आज त्या एक अग्रगण्य Reiki Grandmaster, NLP Consultant आणि Tarot Reader म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी—लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत—विविध ‘Spiritual Modalities’ शिकले आहेत. त्यांची शिकवण्याची शैली अतिशय Simple, Practical आणि Easy-to-understand आहे, ज्यामुळे कठीण आध्यात्मिक विषय सुद्धा सामान्य माणसाला सहजपणे समजतात आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात वापरता येतात.
अध्यात्म आणि आधुनिक जीवनातील ‘Practicality’ यांचा सुंदर संगम साधून डॉ. सुमेधा यांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत. आज त्या अनेक लोकांना Angel Guidance, Healing आणि Spiritual Awareness चा अनुभव देण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. अध्यात्मिक वारसा आणि आधुनिक विज्ञानाची जोड देऊन लोकांच्या जीवनात नवी दिशा देण्याचे कार्य त्या अविरतपणे करत आहेत.
YES! Register now for Just Rs. 21/-
प्रश्न तुमचे उत्तर आमचे
हा देवदूत Masterclass कोणासाठी योग्य आहे?
- हा masterclass त्यांच्यासाठी आहे ज्यांना देवदूतांविषयी समजून घ्यायचे आहे, spiritual guidance मिळवायचे आहे आणि आपल्या जीवनात clarity, peace आणि intuition वाढवायची आहे. Beginners सुद्धा सहजपणे हा masterclass समजू शकतात.
हा Masterclass किती वेळ चालेल?
- हा masterclass साधारण 2 ते 2.5 तासांचा live session असेल ज्यामध्ये concept explanation, practical understanding आणि live meditation देखील होईल.
Masterclass मध्ये शिकलेली माहिती आपण जीवनात कशी वापरू शकतो?
-
या masterclass मध्ये तुम्हाला देवदूतांची signs कशी ओळखायची, guidance कशी समजून घ्यायची आणि meditation च्या माध्यमातून connection कसा build करायचा हे शिकवले जाईल, जे तुम्ही daily life मध्ये वापरू शकता.
हा Masterclass कोणत्या माध्यमातून होईल?
-
हा masterclass online live session स्वरूपात घेतला जाईल.
Register केल्यानंतर तुम्हाला joining link आणि आवश्यक माहिती पाठवली जाईल.
Masterclass मध्ये कोणकोणते विषय शिकवले जातील?
- या masterclass मध्ये देवदूतांची ओळख, भारतीय शास्त्रांमधील उल्लेख, Western Angel concepts शी असलेले connection, देवदूतांची signs कशी ओळखायची आणि त्यांची मदत जीवनात कशी अनुभवायची हे शिकवले जाईल.
Masterclass नंतर पुढील मार्गदर्शन मिळेल का?
- होय. Masterclass नंतर तुम्हाला पुढील learning opportunities आणि advanced guidance बद्दल माहिती दिली जाईल.
- हा masterclass त्यांच्यासाठी आहे ज्यांना देवदूतांविषयी समजून घ्यायचे आहे, spiritual guidance मिळवायचे आहे आणि आपल्या जीवनात clarity, peace आणि intuition वाढवायची आहे. Beginners सुद्धा सहजपणे हा masterclass समजू शकतात.
- हा masterclass साधारण 2 ते 2.5 तासांचा live session असेल ज्यामध्ये concept explanation, practical understanding आणि live meditation देखील होईल.
-
या masterclass मध्ये तुम्हाला देवदूतांची signs कशी ओळखायची, guidance कशी समजून घ्यायची आणि meditation च्या माध्यमातून connection कसा build करायचा हे शिकवले जाईल, जे तुम्ही daily life मध्ये वापरू शकता.
-
हा masterclass online live session स्वरूपात घेतला जाईल.
Register केल्यानंतर तुम्हाला joining link आणि आवश्यक माहिती पाठवली जाईल.
- या masterclass मध्ये देवदूतांची ओळख, भारतीय शास्त्रांमधील उल्लेख, Western Angel concepts शी असलेले connection, देवदूतांची signs कशी ओळखायची आणि त्यांची मदत जीवनात कशी अनुभवायची हे शिकवले जाईल.
- होय. Masterclass नंतर तुम्हाला पुढील learning opportunities आणि advanced guidance बद्दल माहिती दिली जाईल.